

Assam Assembly Election Result
ESakal
आज ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या राज्यात मतमोजणी सुरु असून सर्वत्र भाजपची सत्ता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आसाममध्ये सलग दोन वर्षांच्या विजयानंतर तिसऱ्यांदा भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. आसाममध्ये काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार गौरव गोगोई यांच्यावर मात करत भाजपचा बडा नेता आघाडीवर गेला आहे.