Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

Assam Exit Poll 2026 Predicts NDA Majority : ‘Axis My India’च्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असून, काँग्रेस आघाडी मागे पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
BJP victory chances in Assam election 2026

BJP victory chances in Assam election 2026

esakal

Updated on

Assam Exit Poll 2026 NDA seat prediction : आसाम विधानसभा निवडणुकीनंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागले असून, ‘Axis My India’च्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार, NDA ला ८८ ते १०० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com