Assam News, Hailakandi News
esakal
Assam News: आसामध्ये दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखीच घटना घडली आहे. हैलाकांडी येथे १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून नागरिकांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.