जुन्या घराचा पाया खोदताना सापडला ब्रिटिशकालीन खजिना! ढिगाऱ्यातून बाहेर आला 'गुप्तधनाचा' ठेवा; चांदीच्या नाण्यांसह मौल्यवान वस्तू आढळल्या

British Era Treasure Discovered in Morigaon Assam : आसामच्या मोरीगावमध्ये जुन्या घराचा पाया खोदताना ब्रिटिश काळातील दुर्मिळ नाणी व ऐतिहासिक वस्तूंनी भरलेली लोखंडी पेटी सापडली.
Rare Queen Victoria and King George Coins Found

Rare Queen Victoria and King George Coins Found

esakal

Updated on

मोरीगाव (आसाम) : आसाममधील मोरीगाव जिल्ह्यातील दंडुवा परिसरात एका जुन्या घराचा पाया खोदताना अचानक ब्रिटिश काळातील (British Era) गाडलेला खजिना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घराचा ढिगारा साफ करत असताना जमिनीतून जोरात ‘टन’ असा आवाज आल्याने कामगार थबकले. तपासणी केली असता, मातीखाली गाडलेली एक जड लोखंडी पेटी आढळून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com