

₹5 Lakh Crore Investment Boost for Assam; BJP Signals Hardline Policy on Infiltrators
sakal
गुवाहाटी : आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. स्थानिक नागरिकांच्या जमीन, परंपरा व सन्मानाचे संरक्षण, तसेच पाच लाख कोटी रुपयांच्या पायाभूत गुंतवणुकीचे आश्वासन यात दिले आहे.