विधानसभा निवडणूकीत झाला 'नोटा'चा वापर

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होईल. तत्पूर्वी, मतदार राजाने आपले मत नोंदविताना 'नोटा'चाही पर्याय निवडला आहे. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक तर मिझोराममध्ये कमी प्रमाणात मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार दुपारी तीन वाजेपर्यंतची 'नोटा'ची आकडेवारी पुढीलप्रमाणेः
1) तेलंगणा : 1.1 टक्के - 1 लाख 74 हजार 092 मतदार
2) छत्तीसगड : 2.2 टक्के - 1 लाख 2 हजार 693 मतदार
3) मध्य प्रदेश : 1.5 टक्के - 2 लाख 56 हजार 831 मतदार
4) राजस्थान : 1.3 टक्के - 3 लाख 49 हजार 18 मतदार
5) मिझोराम : 0.5 टक्के - 2 हजार 833 मतदार

Web Title: Assembly election 2018 Voters chose nota