

Atal Beemit Vyakti Kalyan Yojana for employees who lose jobs
sakal
Atal Beemit Vyakti Kalyan Yojana: नोकरी गेली की सर्वात आधी चिंता लागते ती घरखर्चाची आणि पुढच्या महिन्याच्या पगाराची! पण तुम्ही ESIC मध्ये नोंदणीकृत कर्मचारी (Registered Employee) असाल, तर नोकरी गेल्यानंतर तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. केंद्र सरकारच्या अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना बेरोजगारीच्या काळात 90 दिवसांपर्यंत पगाराच्या 50 टक्के रक्कम मिळू शकते. त्यामुळे ही योजना नेमकी कोणासाठी आहे, त्यासाठी कोणत्या अटी आहेत आणि क्लेम कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर...