

Police Action After Auto Driver Stunt Video Goes Viral Reckless Driving for Social Media Fame Ends in Trouble
esakal
उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर ऑटो-रिक्षातून धोकादायक स्टंट करणाऱ्या चालकाला ही हौस चांगलीच महागात पडली. एत्माद्दौला परिसरातील या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आग्रा वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित चालकाला ५ हजारांचा दंड ठोठावला.