Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

इराण युद्धामुळे भारत आणि पश्‍चिम आशियातील देशांदरम्यान ये-जा करणाऱ्या दैनंदिन विमानांच्या संख्येत २५० ते २७५ ने घट झाली.
planes

planes

sakal

Updated on

नवी दिल्ली - इराण युद्धामुळे भारत आणि पश्‍चिम आशियातील देशांदरम्यान ये-जा करणाऱ्या दैनंदिन विमानांच्या संख्येत २५० ते २७५ ने घट झाली आहे. तसेच, गेल्या ३७ दिवसांत एकूण दहा हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाल्याची माहिती आज नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आली.  तसेच, पश्‍चिम आशियातील देशांतून विमान प्रवास बंद असल्याने अमेरिका-युरोपला जाणाऱ्या विमानांना वळसा घालून जावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com