

IndiGo refund Process
ESakal
६ डिसेंबर रोजी इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला ७ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत रद्द केलेल्या विमानांच्या परतफेडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ तुम्हाला ७ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत तुमचे तिकीट परतफेड मिळेल.