Ayodhya Airport: रामललाच्या दर्शनासाठी हवाई मार्गाला पसंती; मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह 'या' शहरांतून थेट फ्लाईट्स

Ayodhya Airport Records Sharp Rise in Passenger Traffic: रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी संख्या सातत्याने वाढत आहे.
Ayodhya Airport

Ayodhya Airport

esakal

Updated on

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. ३० डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येची हवाई संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झाली. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत तब्बल ३ लाख ७० हजार २४८ प्रवाशांनी या विमानतळाचा वापर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com