अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

Ayodhya Ram Mandir Donation Row : अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात दावा केला आहे. राममंदिरात जमा झालेल्या देणगीतील कोट्यवधी रुपयांची रक्कम गायब झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 Ayodhya Ram Mandir Donation Row

Ayodhya Ram Mandir Donation Row

esakal

Updated on: 

अयोध्येतील भव्य राममंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी मंदिराच्या देणगी रकमेवरून वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कोट्यवधी रुपयांची देणगी रक्कम गायब झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com