Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिराचा परिसर होणार आणखी मोठा; बाहेरील भिंतीजवळची जमीन खरेदी करण्याचा निर्णय का?
Expansion of Ayodhya Ram Mandir Premises: अयोध्या येथील राम मंदिराचा परिसर आणखी मोठा केला जाणार आहे. बाहेरील सुरक्षा भिंतीजवळची अतिरिक्त जमीन खरेदी करण्याचा निर्णय श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने घेतला आहे.
Ram Mandir Expansion: अयोध्या येथील राम मंदिराचा परिसर आणखी मोठा केला जाणार आहे. बाहेरील सुरक्षा भिंतीजवळची (बाह्य सुरक्षा दीवार) अतिरिक्त जमीन खरेदी करण्याचा निर्णय श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने घेतला आहे.