Ayodhya: कोण होणार राम मंदिराचा पहिला CEO? माजी IAS, IPS आणि लष्करी अधिकारीही शर्यतीत, कशी होणार निवड?

Ram Mandir Begins Search for Its First CEO: अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या CEO पदासाठी देशभरातून १,००० हून अधिक अर्ज आले आहेत. राम मंदिर CEO, श्रीराम जन्मभूमी आणि निवड प्रक्रिया याबाबत जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
Ayodhya

Ayodhya

esakal

Updated on

श्रीराम जन्मभूमी मंदिराचा दैनंदिन कारभार, आर्थिक व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम व आधुनिक करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत ट्रस्टच्या अधिकृत ई-मेलवर १,००० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सुरुवातीच्या काही तासांतच अर्जांची संख्या ७५० च्या पुढे गेली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com