Ayodhya Ram Mandir : राम भक्तांसाठी मोठी बातमी; अमित शाहांकडून उद्घाटन तारखेची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

Ayodhya Ram Mandir : राम भक्तांसाठी मोठी बातमी; अमित शाहांकडून उद्घाटन तारखेची घोषणा

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. 

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

 ते म्हणाले की १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर तयार होईल. विशेष म्हणजे देशात २०२४ मध्येच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीखेची घोषणा भाजपच्या मतांच्या राजकारणाशी जोडली जात आहे. 

हेही वाचा: Air India : पॅरिस-दिल्ली फ्लाईटमध्ये पुन्हा किळसवाणा प्रकार; पुरुषाकडून महिलेच्या ब्लँकेटवर...

राम मंदिराच्या उभारणी आणि उद्घाटनाच्या घोषणेबाबत अमित शहा म्हणाले की, काँग्रेसने न्यायालयात राम मंदिराच्या उभारणीत अडथळे आणले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली.