

Ramdev calls Dhirendra Shastri his younger brother
sakal
New Delhi: योगगुरू बाबा रामदेव यांनी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अतिशय जळजळीत शब्दांत टीका केली होती. रामदेव यांनी धीरेंद्र शास्त्रींवर केलेल्या टीकेनंतर अनेक क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र अवघ्या एकाच दिवसात रामदेव बाबांनी उपरती झाली असून, त्यांनी चक्क यू टर्न घेतला आहे.