बागबान २.०! चार मुलांनी केली आई-वडिलांची वाटणी; आता ८० वर्षीय पत्नीनं मागितला घटस्फोट

Four Sons Divide Parents : बागबान चित्रपटात मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्यांच्यातच वाटणी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्येही अशीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
Four Sons Divide Parents

Four Sons Divide Parents

esakal

Updated on

२००३ मध्ये आलेल्या ‘बागबान’ चित्रपटाची कथा अनेकांना आठवत असेल. मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्यांच्यातच वाटणी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्येही अशीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मात्र, इथं गोष्ट केवळ आई-वडिलांच्या वाटणीपुरती राहिली नाही, तर तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ संसार केलेल्या दाम्पत्यामध्येच दुरावा निर्माण झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com