What happens if Balochistan becomes independent from Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आता पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी पाकिस्तानी लष्कराची वाहनेही उद्ध्वस्त केली आहेत. यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या चर्चांना आता जोर धरला आहे. पण बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यास त्याचा पाकिस्तानला किती मोठा फटका बसेल? जाणून घेऊया...