PM Modi: रोममध्ये उमटला बनारसच्या घाटांचा रंग! इटालियन चित्रकाराने बनवलेली पेंटिंग पाहून पंतप्रधान भारावले; शेअर केला खास फोटो!

PM Modi reaction to Varanasi ghats painting shared from Rome cultural event: रोममध्ये इटालियन चित्रकाराची काशीवरील अद्भुत कलाकृती; चार दशकांपासून भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या तोमासेत्तींच्या पेंटिंगने पंतप्रधान मंत्रमुग्ध
Italian Artist Brings Banaras Ghats to Life in Rome Art Showcase

Italian Artist Brings Banaras Ghats to Life in Rome Art Showcase

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्याचा शेवटचा टप्पा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन आणि नॉर्वेचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान मोदी इटलीची राजधानी रोम येथे पोहोचले आहेत. या दौऱ्यादरम्यान एका अतिशय भावनिक आणि अद्भूत प्रसंग समोर आला आहे, ज्याने भारत आणि इटली या दोन देशांमधील सांस्कृतिक संबंधांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com