
Summary
बेंगळुरूमध्ये सय्यद इनामुल नावाच्या तरुणाने लग्नाच्या रात्री बेडरूममध्ये छुपे कॅमेरे बसवले.
त्याने पत्नीबरोबरचे खासगी व्हिडिओ दररोज बनवून दुबईतील मित्रांना पाठवले.
पतीने पत्नीला इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एका तरुणाचा धक्कदायक कारनामा उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे. तरुणाने लदुबग्नाच्या पहिल्या रात्री बेडरुमध्ये छुपे कॅमेरे लावले आणि पत्नीसोबतचे खासगी क्षणाचे व्हिडिओ दुबईतील मित्रांना पाठविले असल्याचे समोर आले आहे. पत्नीला याबाबत माहिती कळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडितेने आपल्या नवऱ्याविरोधात पोलिसांत धाव घेतली. तपासात त्याचे अनेक कारनामे उघड झाले आहेत.