emotional Bangalore monkey story
esakal
बंगळूर : बंगळूरमधील एक हृदयस्पर्शी घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत (monkey funeral viral video Bangalore) आहे. माणूस आणि प्राण्यांमधील नात्याची जिव्हाळ्याची बाजू दाखवणाऱ्या या व्हिडिओने अनेकांना भावूक करून सोडले.