Bangalore Software Engineer Death : बंगळूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत ४१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना रंगनाथ लेआउट भागातील असून मृताचे नाव मंजू प्रकाश असे आहे. प्रकाश टीसीएस (TCS) या नामांकित कंपनीत कार्यरत होता.