

Bangladesh Crime News
esakal
Bangladesh MP Crime News : बांगलादेशातील सतखीरा-४ मतदारसंघाचे खासदार गाझी नजरुल इस्लाम यांच्या १९ वर्षीय दुसऱ्या पत्नी मरियम खातून यांच्या मृत्यूप्रकरणी खासदारांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने गाझी नजरुल इस्लाम यांना चार दिवसांची, तर त्यांच्या पहिल्या पत्नी मकसुदा बेगम यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.