Rahul Gandhi : राहुल गांधींच्या पितृसत्ता हटविण्याच्या भूमिकेवर भाजपचा निशाणा; काँग्रेसच्या घोषणेवर बांसुरी स्वराज यांनी उपस्थित केले प्रश्न

BJP MP Bansuri Swaraj Criticises Congress Over Its Stand on Patriarchy : काँग्रेसच्या काही नेत्यांवर महिलांविरोधातील अत्याचार आणि छळाचे आरोप झाल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी राहुल गांधींवर टीका केली. पितृसत्ता हटविण्याची काँग्रेसची घोषणा पोकळ असल्याचे त्यांनी म्हटले.
BJP MP Bansuri Swaraj Criticises Congress Over Its Stand on Patriarchy

BJP MP Bansuri Swaraj Criticises Congress Over Its Stand on Patriarchy

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या काही नेत्यांवर अलीकडील काळात महिलांच्या विरोधात अत्याचार आणि छळवणुकीचे आरोप झाले आहेत. अशा​ स्थितीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य नेत्यांकडून दिली जात असलेली पितृसत्ता हटविण्याची घोषणा पूर्णपणे पोकळ असल्याची टीका भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केली.

Loading content, please wait...