Train Accident : पुलाची भिंत तोडून ट्रेनसमोर कोसळला डंपर, अर्ध्या रात्री प्रवाशांचा आरडाओरडा अन् गोंधळ; थरारक अपघाताने सगळेच हादरले

Dump Truck Crash On Railway Track : बाराबंकीच्या रामनगरमध्ये पुलाची भिंत तोडून एक डंपर २५ फूट खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळला. शेजारच्या ट्रॅकवर उभी असलेली गरीब रथ एक्सप्रेस थोडक्यात वाचली; काही ढिगारा ट्रेनवर पडला पण मोठे नुकसान झाले नाही.
A dump truck lies crashed on railway tracks in Barabanki, Uttar Pradesh after breaking through a railway overbridge wall, narrowly missing a passing train and disrupting rail services.

A dump truck lies crashed on railway tracks in Barabanki, Uttar Pradesh after breaking through a railway overbridge wall, narrowly missing a passing train and disrupting rail services.

esakal

Updated on

Summary

  1. बाराबंकीच्या रामनगरमध्ये पुलाची भिंत तोडून एक डंपर २५ फूट खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळला.

  2. ज्या ट्रॅकवर डंपर पडला त्या ट्रॅकवर ट्रेन नव्हती, त्यामुळे मोठा अपघात टळला.

  3. शेजारच्या ट्रॅकवर उभी असलेली गरीब रथ एक्सप्रेस थोडक्यात वाचली; काही ढिगारा ट्रेनवर पडला पण मोठे नुकसान झाले नाही.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील रामनगर भागात बुधवारी रात्री एक मोठा अपघात टळला. रेल्वे ओव्हरब्रिजवर एका वेगाने येणाऱ्या डंपर डंपरचे अचानक नियंत्रण सुटले आणि तो पुलाची भिंत तोडून रेल्वे ट्रॅकवर २५ फूट खाली कोसळला. अपघाताच्या वेळी डंपर ज्या ट्रॅकवर पडला त्या ट्रॅकवरून कोणतीही ट्रेन जात नव्हती, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com