

Cyclone threat over the Bay of Bengal raises weather concerns along the eastern coast.
esakal
नवी दिल्ली, : बंगालच्या उपसागरात तीन आठवड्यांत तिसऱ्या चक्रीवादळाची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्या (ता.१६) दक्षिण आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज वर्तविला आहे. मंगळवारी (ता.१७) त्याची तीव्रता वाढून तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते.