Belagav Crime News
esakal
बेळगाव : प्रेयसीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रालाच तिच्यासमोर विवस्त्र करून अमानुषपणे हत्या करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला (Belagav Crime News) आहे. चिक्कोडी शहरातील रहिवासी प्रदीप नायक याला पोलिसांनी अटक केली आहे.