Belagav Farmers Protest : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन; दगडफेकीत सहा पोलिसांसह अनेक जण गंभीर जखमी

Tension in Belagav as Farmers’ Protest Turns Violent : बेळगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हत्तरगी येथे दगडफेक झाली. सहा पोलिस जखमी झाले असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Belagav Farmers Protest

Belagav Farmers Protest

esakal

Updated on

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान (Belagav Sugarcane Farmers Protest) हत्तरगी महामार्गावर काही ठिकाणी दगडफेकीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे याठिकाणी बंदोबस्त वाढवला असून, आंदोलनाला बिलकुल आक्षेप नाही. मात्र, आंदोलन लोकशाही मार्गाने करावे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com