esakal
बेळगाव (कर्नाटक) : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या प्रेयसीसोबत लॉजमध्ये वेळ घालवण्यासाठी गेलेल्या पतीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Belagav Viral Video) होत आहे.