Belagavi Accident: आंदोलनासाठी निघाले, पण काळाने घात केला! भरधाव दुचाकीच्या धडकेत भाजप पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Belagavi BJP Leader Killed By Speeding Bike Before Protest: भाजप आंदोलनासाठी निघालेल्या अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका उपाध्यक्षाचा मॉर्निंग वॉकदरम्यान भरधाव दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू; मुतगा-निलजी मार्गावर पहाटेची दुर्घटना
BJP Leader Mahavir Gudaj Dies In Belagavi Road Accident After Speeding Bike Hits Him On Mutaga Nilji Road

BJP Leader Mahavir Gudaj Dies In Belagavi Road Accident After Speeding Bike Hits Him On Mutaga Nilji Road

sakal

Updated on

बेळगाव : बळ्ळारी येथे होणाऱ्या भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका उपाध्यक्षाचा भरधाव दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. महावीर बाबू गुडाज (वय ५०, मूळ उळ्ळागड्डी खानापूर, ता. हुक्केरी; सध्या मुतगा, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com