Leaf Eating Man in Belagavi Creates Medical Mystery
esakal
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात उगरगोळ गावाजवळील हेग्गोळ डोंगरावर वास्तव्यास असलेला बुडण खान होसमणी (वय ३४) हा तरुण गेल्या दहा वर्षांपासून केवळ पानं आणि हिरव्या वनस्पती खाऊन (leaf Eating Man) जीवन जगत आहे. त्याची ही अनोखी आहारपद्धत सध्या सर्वसामान्यांसह वैद्यकीय क्षेत्राचंही लक्ष वेधून घेत आहे.