Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Saundatti Dharwad Accident : बेळगावसाठी १५ तासांत सात जणांचा मृत्यू झाल्याने काळा दिवस ठरला आहे. सौदत्ती-धारवाड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Saundatti Dharwad Road Accident

Saundatti Dharwad Road Accident

esakal

Updated on

Belagavi Accident : (महेश काशीद) : सौदत्ती-धारवाड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. विनोद जोगेण्णवर (वय २२), आकाश जाधव (वय २०) आणि रवी कुरबर (वय २२) अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com