Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

Shubham Shelke five lakh bond order cancelled : बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना एक वर्षासाठी पाच लाखांचा बॉण्ड देण्याचा पोलिस उपायुक्तांचा आदेश रद्दबातल ठरविला.
Belgaum court cancels police order against Shubham Shelke

Belgaum court cancels police order against Shubham Shelke

esakal

Updated on: 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांना एक वर्षासाठी पाच लाख रुपयांचा बॉण्ड आणि तितक्याच रकमेचा जामीन देण्यासंदर्भात पोलिस उपायुक्तांनी बजावलेला आदेश पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरविला (Shubham Shelke Belgaum court verdict) आहे. या आदेशाला शुभम शेळके यांच्या वतीने न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com