गोव्याच्या सभापतींसह आमदारांच्या पथकाची कणकुंबीला भेट     

परशराम पालकर
रविवार, 28 जानेवारी 2018

खानापूर - गोव्याचे सभापती डाॅ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार असे वीस जणांचे पथक आज कणकुंबी येथे कळसा भांडूरा प्रकल्पाच्या भेटीस आले होते. दुपारी या पथकाने जलप्रकल्पाची पाहणी केली.

खानापूर - गोव्याचे सभापती डाॅ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार असे वीस जणांचे पथक आज कणकुंबी येथे कळसा भांडूरा प्रकल्पाच्या भेटीस आले होते. दुपारी या पथकाने जलप्रकल्पाची पाहणी केली.

यावेळी खानापूर पोलीसांनी कणकुंबीत चोख बंदोबस्त ठेवला होता. पाहणी दरम्यान सभापती व आमदारांनी कोणत्या विषयावर चर्चा केली  या बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. पाहणी दरम्यान पत्रकारांनाही 200 फूट अंतरावर रोखून ठेवले होते. यामुळे अधिक तपशील मिळू शकला नाही. सध्या या प्रकल्पावरून कर्नाटक व गोवा राज्यामध्ये वाद सुरू आहे.

Web Title: Belgaum News Goa Speaker Visit to Kunkumbhi