

west bengal
esakal
West Bengal school: पश्चिम बंगालमधील सरकारी शाळांच्या अभ्यासक्रमात मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासक्रम पुनरावलोकन समितीने शालेय पुस्तकांतील काही वादग्रस्त शब्दांमध्ये बदल करण्याची, इतिहासाच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची आणि नवीन राष्ट्रप्रेरक विषय जोडण्याची महत्त्वाची शिफारस केली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: