13 वर्षीय मुलाचा जळालेला मृतदेह आढळला; निर्जन भागात गोरक्षकानं जळालेल्या अवस्थेत त्याला पाहिलं अन्...

Bengaluru Crime News : निश्चित हा ३० जुलै रोजी संध्याकाळी कोचिंग क्लासला (Coaching Class) गेला होता आणि रात्री ८ वाजेपर्यंत घरी परतण्याची अपेक्षा होती. मात्र, तो परतला नाही.
Bengaluru Crime News
Bengaluru Crime Newsesakal
Updated on: 

बंगळूर : बंगळूरच्या हुलीमावू पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय मुलगा निश्चितचा जळालेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अपहरण, खंडणी आणि हत्या या थरारक प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून, दोन आरोपींना पोलिसांनी (Bengaluru Police) चकमकीनंतर अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com