Bus Driver Heart Attack Viral Video
esakal
Bus Driver Heart Attack Viral Video : बंगळूरमध्ये कर्तव्यनिष्ठेचा आणि धाडसाचा थरारक प्रसंग घडला आहे. बस चालवत असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. मात्र, अत्यंत गंभीर अवस्थेतही त्याने प्रसंगावधान राखत बसवरील नियंत्रण सोडले नाही आणि प्रवाशांचे प्राण वाचवले.