Bengaluru-Chennai Bullet Train: बंगळूर-चेन्नई बुलेट ट्रेनसाठी हालचालींना गती, मागविल्या निविदा; 306 किमी मार्ग, १, ३५८ हेक्टर जमिनीची आवश्यकता

Bengaluru-Chennai Bullet Train Project Moves Forward: बंगळूर-चेन्नई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या ३०६.२ किमी टप्प्यासाठी पूर्वबांधकाम आणि डीपीआर अद्ययावत करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
Bengaluru-Chennai Bullet Train

Proposed Bengaluru Chennai Bullet Train high-speed rail corridor in India

esakal

Updated on

बंगळूर: बंगळूर-चेन्नई बुलेट ट्रेन रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील ३०६.२ किलोमीटरच्या मार्गिकेसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने पूर्वबांधकाम कामे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अद्ययावत करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या प्रक्रियेमुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com