Crime News : धक्कादायक! मुलीचं लग्न लावून देण्यास दिला नकार; तरुणानं तिच्या आईला पेट्रोल ओतून जाळलं

Shocking Forced Marriage Violence in Bengaluru : मुलीचे लग्न करण्यास नकार दिल्याने बंगळूरमध्ये एका व्यक्तीने महिलेला पेट्रोल ओतून जाळले.
Bengaluru Crime News

Bengaluru Crime News

esakal

Updated on

बंगळूर : बंगळूरच्या बसवेश्वरनगर परिसरातील भोवी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली (Bengaluru Crime News) आहे. मुलीचं लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीनं तरुणीच्या आईवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. जखमी महिलेचं नाव गीता असून आरोपीचं नाव मुथू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com