

Husband Kills Wife; Sent Shocking Messages to Rejected Women
Sakal
Summary
बेंगळुरूमधील डॉक्टर कृतिका एम. रेड्डी यांची हत्या पती डॉ. महेंद्र रेड्डी याने केली.
फॉरेन्सिक अहवालानुसार कृतिकाच्या शरीरात भूल देणारी औषधे आढळली.
पत्नीची हत्या केल्यानंतर महेंद्र रेड्डीने 4-5 महिलांशी संपर्क साधला आणि लग्नाचे प्रस्ताव दिले.
wife murder case: बेंगळुरुमधील डॉ.कृतिका एम. रेड्डी हत्या प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. कृतिकाची हत्या केल्यानंतर पती डॉ. महेंद्र रेड्डी याने रेड्डी यांनी सहा ते सात महिलांशी संपर्क साधला पत्नीला ठार केल्यानंतर काही महिन्यांनंतर या महिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले की रेड्डी यांने एका महिलेजवळ कबूल केले की त्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. डॉ. कृतिका च्या फॉरेन्सिक अहवालात शरीरात भूल देण्याच्या औषधे असल्याचे पुष्टी झाली आहे.