Jayadeva Hospital Nurse Case
esakal
Jayadeva Hospital Nurse Case : मूळच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या ममता गेल्या एक वर्षापासून बंगळूर येथील जयदेव हृदयरोग रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. याच रुग्णालयात काम करणाऱ्या सुधाकर नावाच्या तरुणाशी ममताची ओळख झाली आणि ही ओळख पुढे प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. ममता वयानं मोठ्या असल्याची माहिती सुरुवातीला सुधाकरला नव्हती, असंही समोर आलंय.