Bengaluru Shocker
esakal
बंगळुरूमधून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या पत्नीवरच अडीच वर्षांच्या मुलाला विकल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादानंतर घर सोडून गेलेल्या त्यांच्या पत्नीने आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला तब्बल ५ लाख रुपयांना विकल्या दावा महिलेच्या पतीने केलं आहे. रवि बाबू असं वडिलांचं नाव आहे.