भगवंत मान यांना व्हिसा देण्यास पाकिस्तान तयार; पण भारत सरकार परवानगी देणार का?

Pakistan considers visa for Bhagwant Mann: लाहोरमधील वर्ल्ड पंजाबी कॉन्फरन्ससाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पाकिस्तान व्हिसा देण्यास तयार; मात्र भारत सरकारच्या परवानगीशिवाय दौरा अशक्य.
bhagawant Mann

Bhagwant Mann

esakal

Updated on: 

New Delhi: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विधानसभेत बोलताना आपल्याला पाकिस्तानला जाण्याची इच्छा असल्याचे नमूद केले होते. लाहोर येथे होणाऱ्या वर्ल्ड पंजाबी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आपल्याला निमंत्रण मिळाले आहे, मात्र पाकिस्तानला जाण्यासाठी भारत सरकार मला परवानगी देईल की नाही, अशी शंका मान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली होती. त्यावर आता थेट पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचीच प्रतिक्रिया आली आहे.

Loading content, please wait...