How to Register Bharat Taxi App : 'भारत टॅक्सी अ‍ॅप'द्वारे तुम्हालाही मिळतील चांगले पैसे, महिन्याला होईल तब्बल इतकी कमाई, कसं ते जाणून घ्या...

Monthly Earnings in Bharat Taxi App : केंद्रीय गृहमंत्री व सहकारिता मंत्री अमित शहा यांनी ५ जानेवारी रोजी भारत टॅक्सी अ‍ॅपचे उद्घाटन केले. सुरुवातीला हे अ‍ॅप दिल्ली-एनसीआर आणि काही राज्यांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आले होते.
How to Register Bharat Taxi App

How to Register Bharat Taxi App

esakal

Updated on

Drivers register their vehicles on Bharat Taxi, India’s first cooperative ride-hailing app launched by the government : देशात ओला, उबेर यांसारख्या सेवा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. यातून गाडी चालकांनाही उत्पन्न होते. मात्र, कंपनी मोठ्या प्रमाणात हिस्सा घेत असल्याने त्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने भारत टॅक्सी नावाची सेवा सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या सहकारिता मंत्रालयांतर्गत देशातील पहिले सहकारी राइड-हेलिंग अ‍ॅप सुरू करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com