सरकारची 'भारत टॅक्सी' सेवा, पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू; प्रवासी आणि चालकांनाही होणार फायदा

देशात अनेक टॅक्सी कंपन्या कार्यरत असून त्यांच्याकडून सेवा पुरवण्यासाठी कमिशन घेतलं जातं. मात्र आता केंद्र सरकारनेच भारत टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केलीय. यात थेट फायदा चालक आणि प्रवाशांना होणार आहे.
Indian Government To Launch Bharat Taxi Service From November Benefits For Drivers And Passengers

Indian Government To Launch Bharat Taxi Service From November Benefits For Drivers And Passengers

Esakal

Updated on

देशातील प्रवासी नागरिकांसाठी भारत सरकारने मोठी घोषणा केली आहे. खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या वाढत्या भाड्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ‘सरकारी टॅक्सी सेवा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2025 पासून दिल्लीमध्ये सुरू होणार असून, डिसेंबर 2025 पर्यंत ही सेवा संपूर्ण देशभर विस्तारण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com