हा कसला एन्काउंटर? गाडीतून नेताना २ गोळ्या झाडल्या, एक प्रायव्हेट पार्टमध्ये; आईचा गंभीर आरोप, पोलिसांवर गुन्हा दाखल

Bharat Tiwari Case बिहारमध्ये भरत तिवारी या तरुणाच्या एन्काउंटरमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Bihar Encounter Controversy: Mother Raises Serious Questions as Police Face Case in Bharat Tiwari Death

Bihar Encounter Controversy: Mother Raises Serious Questions as Police Face Case in Bharat Tiwari Death

Esakal

Updated on

भोजपूरमध्ये भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. बिहारमध्ये यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांवर या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला असून चौकशी केली जात आहे. आता भरत तिवारीच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आशा देवी यांनी म्हटलं की, पोलिसांनी भरतवर पोलीस व्हॅनमध्ये दोन गोळ्या झाडल्या. इतकच नाही की त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्येही गोळी झाडली होती. Bihar Encounter Row: Family Alleges Fake Police Action

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com