Bride killed on Wedding Day : लग्नादिवशीच नवरीचा खून करुन नवरदेव फरार, पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर

Bride Murder : गंभीर दुखापतींमुळे सोनीचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेपूर्वीच साजनने एका दुसऱ्या व्यक्तीसोबत केले होते गुंतला होता आणि त्यावर FIR होती. खून केल्यानंतर साजन फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Police investigating the Bhavnagar crime scene where a bride was allegedly murdered by the groom on their wedding day.

Police investigating the Bhavnagar crime scene where a bride was allegedly murdered by the groom on their wedding day.

esakal

Updated on

गुजरातमधील भावनगरमध्ये एका तरुणीच्या लग्नाच्या दिवशीच हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रभुदास तलाव परिसरातील रहिवासी सोनी राठोड हिची तिचा होणारा पती साजन बरैया याने लग्नाच्या दिवशी हत्या केली. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. साजन आणि सोनीमध्ये साडी आणि पैशांवरून वाद झाला होता, त्यानंतर संतप्त पतीने सोनीवर हल्ला केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपी सध्या फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com