

bhojshala built by king bhoja
esakal
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार येथील ऐतिहासिक 'भोजशाळा' (Bhojshala) वास्तूला अधिकृतपणे मंदिर मानल्याने या जागेचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एएसआय (ASI) च्या अहवालावर विश्वास ठेवत कोर्टाने हिंदू धर्मीयांना येथे पूजेचा पूर्ण अधिकार दिला आहे.