Bhopal Katara Hills Murder Case
esakal
भोपाळमधील कटारा हिल्स हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपीचे १०० हून अधिक पुरुषांशी तसेच १५ महिलांशी शारीरिक संबंध असल्याचा दावा त्याने चौकशीत केला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा हा तरुण प्रत्यक्षात अत्यंत विकृत मानसिकतेने गुन्हे करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.