Bihar Election 2025
esakal
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत.